
Description
📑 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज - 2026 (Online + Offline)
📚 MPSC COMBINE 2026 (GR. B & C)
📄 14 जून (Gr. B) व 12 जुलै (Gr. C) रोजी होणाऱ्या परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त.
🛄 गट ब→PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
🗓️ टेस्ट सिरीज सुरू - 5 एप्रिल 2026
📝 वैशिष्ट्ये -
🔸 एकूण 10 सराव पेपर.
🔸 प्रत्येक टेस्टचे छापील तसेच रेकॉर्डेड स्पष्टीकरण उपलब्ध.
🔸 OMR SHEET कॉम्प्युटरवर तपासली जाईल.
🔸 ऑफलाईन टेस्ट सिरीजसाठी खालील शाखेत प्रत्यक्ष नाव नोंदणी सुरु.
📲 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.
📱Android ॲप - https://goo.gl/AXuvpj
📱iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306
🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक ॲकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, 3 री बिल्डिंग, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.
📍 https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8
📞 संपर्क - 9890192929
