
Description
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (गट - ब आणि गट - क) मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज - 2024 (Online + Offline)
MPSC COMBINE MAINS EXAM 2024 (GR. B & C)
गट ब→PSI/STI/ASO/SR/IS
गट क→TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)
टेस्ट सिरीज सुरू - 6 एप्रिल 2025
वैशिष्ट्ये -
मराठी व इंग्रजी व्याकरणाच्या सर्व घटक-उपघटकानुसार प्रश्नांची योजना.
सामान्य अध्ययन पेपर मधील सांख्यिकी, दूरसंवेदन, संगणक माहितीतंत्रज्ञान, पर्यावरण व कायद्यांच्या प्रश्नांचा समावेश.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या नियोजनाला पूरक वेळापत्रक पहिले दोन पेपर (6 एप्रिल) ॲपवर मोफत.
ऑनलाइन टेस्ट सिरीज फक्त द युनिक अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध.
✒ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. -
द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.
Android ॲप - https://goo.gl/AXuvpj
iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306
ऑफलाईन स्थळ - द युनिक ॲकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, छत्रपती शिवाजीनगर, पुणे. - 411005
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE
संपर्क - 8929920917
