
Description
राजकीय संकल्पना सोप्या भाषेत | LET'S SIMPLIFY | NEW SERIES | POLITICAL CONCEPTS FOR BEGINNERS | मुक्ता कुलकर्णी
राजकीय शास्त्राची मूलतत्त्वे या नव्या शैक्षणिक series मध्ये आपले स्वागत आहे.
या series मध्ये राजकीय शास्त्रातील मूलभूत संकल्पना अगदी सोप्या, स्पष्ट आणि उदाहरणांसह समजावून सांगितल्या जातील.
पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही.
👨🎓 ही series कोणासाठी उपयुक्त आहे?
* नवशिके विद्यार्थी
* UPSC / MPSC व इतर स्पर्धा परीक्षा तयारी करणारे
* राजकारण व शासन व्यवस्था समजून घ्यायची इच्छा असलेले सर्वजण
🔹 या series मध्ये आपण शिकणार आहोत:
* राजकीय शास्त्रातील मूलभूत संकल्पना
* राज्य, सरकार, संविधान व लोकशाही
* सत्ता, अधिकार, हक्क व कर्तव्ये
* वास्तव उदाहरणांसह राजकारणाची सोपी मांडणी
* UPSC व इतर परीक्षांसाठी मजबूत पाया
👉 संपूर्ण series पाहण्यासाठी channel ला subscribe करा आणि शिकण्याच्या या प्रवासात सहभागी व्हा.
