11th MAY 2026 MPSC MAINS GS CUM PRELIMS (MARATHI) OFFLINE

course thumbnail
PRICE

₹76,700

₹88,500

13.33% off
Choose Currency:
Description

🎯 MPSC One Year GS Integrated Batch (Mains Cum Pre)
पूर्व + मुख्य + मुलाखत समग्र तयारी.
 
📣 बॅच सुरू - 11 मे 2026
🎙️ मराठी माध्यम
🕰️ वेळ - स. 8:00 ते 10:00
🗓️ वार - सोमवार ते शनिवार 
⏳ कालावधी - 1 वर्ष. 
 
🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT 
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध. 
🧩 UPSC-MPSC मुख्य परीक्षेचे 15 जानेवारी पर्यंत एकत्रित लेक्चर्स.
📕 महाराष्ट्राचा विशेष संदर्भ (मुख्य परीक्षा) विषयांवर 25 स्वतंत्र लेक्चर्स.
📔 UPSC-MPSC पूर्वपरीक्षा स्वतंत्र बॅच: जानेवारी ते मे
📚 UPSC आणि MPSC साठी स्वतंत्रपणे सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. 
📑 UPSC आणि MPSC साठी मुख्य व पूर्व परीक्षांची स्वतंत्र टेस्ट सिरीज.
👨‍💼 सविस्तर मुलाखत मार्गदर्शन.
 
📝 कोर्सची वैशिष्ट्ये - 
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक. 
🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर. 
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन. 
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र. 
🔸 मुलाखतीसाठी उपयुक्त अभ्यासपूर्वक बाबींसाठी मार्गदर्शन.
🔸 लेक्चर्सचे रेकॉर्डिंग ॲप मध्ये उपलब्ध.
 
✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/M6h2Nei49c7WAsrAA 
 
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/UniqueGsUPSC 
 
📚 कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.com/admissions/course/162/upsc-offline-one-year-gs-integrated-mains-cum-pre-course-2024-course-in-maharashtra-pune
 
🏬 स्थळ - द युनिक ॲकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📍https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89
 
📞 संपर्क - 9890192929

Loading...