अंकगणित आणि बुद्धिमत्ता Basic to Advanced बॅच. (Only Offline)

Description

📚 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा (पूर्व + मुख्य) परीक्षा 2026 (गट 'ब' व गट 'क')

🏵️ COMBINE EXAM 2026 (B & C)

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS

🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🔣 अंकगणित आणि बुद्धिमत्ता Basic to Advanced बॅच.

🎙️By - सुजित पवार
शिकवण्याचा 25 वर्षांचा अनुभव.

📣 बॅच सुरू - 2 फेब्रुवारी 2026
🕰️ वेळ - स. 8:00 ते 11:00
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
📍ONLY OFFLINE

📝वैशिष्ट्ये.
🔸ट्रिक्स
🔸नियमित सराव चाचण्या.
🔸सर्व मागील वर्षांचे प्रश्न.
🔸120 तास
🔸मर्यादित विद्यार्थी संख्या.
🔸UPSC आणि MPSC (मराठी आणि इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता शिकवण्याचा 25 वर्षांचा अनुभव.

🏬 स्थळ - द युनिक ॲकॅडमी, श्रेयस चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📞 संपर्क - 8793536159 / 9890192929

अंकगणित आणि बुद्धिमत्ता Basic to Advanced बॅच. (Only Offline)

Have a coupon?