जिल्हा परीषद सरळसेवा भरती 2023 | Online RECORDED Batch

Description

जिल्हा परीषद सरळसेवा भरती 2023

Non-Technical अभ्यासक्रमासाठी
Online RECORDED Batch

30 प्रकारच्या पदांसाठी 19,000+ जागा.

बॅच सुरु : 28 ऑगस्ट 2023

📝 बॅचची वैशिष्ट्ये-
🔸अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.
🔸प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अध्यापक.
🔸मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमापन विषयांची विशेष तयारी.
🔸विद्यार्थी - शिक्षक यांच्यात Live Online संवाद.
🔸मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमापन या विषयांच्या सराव चाचण्या आणि सर्व विषयांच्या नोट्स घरपोच उपलब्ध.
🔸देवा जाधवर लिखित चालू घडामोडी पुस्तक मोफत व गेस्ट लेक्चर.


संपूर्ण बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध.

जिल्हा परीषद सरळसेवा भरती 2023 | Online RECORDED Batch

Have a coupon?