OFFLINE - महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शन बॅच 2025

Description

🔰 THE UNIQUE ACADEMY LAUNCHING

🧑🏻‍✈️ महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शन बॅच 2025

🗓️ बॅच सुरु - 25 ऑगस्ट 2025

🕰️ वेळ - दुपारी 2:00 ते 4:00 वा. 

⏳ कालावधी - 6 महिने.

📝 बॅचची वैशिष्ट्ये.
🔸द युनिक ॲकॅडमीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत मार्गदर्शन.
🔸अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी विषयांची विशेष तयारी.
🔸सामान्य ज्ञान या घटकांर्तगत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सा. विज्ञान व चालू घडामोडी विषयांची विशेष तयारी.
🔸विषयनिहाय व परीक्षाभिमुख सराव चाचण्यांचे आयोजन.
🔸छापील स्वरुपात अभ्यास साहित्य उपलब्ध.
🔸शारीरिक चाचणी तयारी साठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन सत्र.
🔸लेखी परीक्षेच्या धर्तीवर मोफत 24 टेस्ट उपलब्ध.
🔸जिल्हा माहिती - 36 ऑनलाईन व्हिडीओ मोफत.

✒️ अधिक माहितीसाठी गुगल फॉर्म भरून नाव नोंदणी करा : - https://forms.gle/kRYSRdrrvSJBBmHC8

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : - https://t.me/uniquepolicebharti

✒️ बॅच सबस्क्रिप्शन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

📑 Offline - https://web.theuniqueacademy.com/new-courses/389-offline-2025

📱 Online - https://web.theuniqueacademy.com/new-courses/388-online-2025

🪄 SPECIAL LAUNCHING OFFER - 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान ॲडमिशन घेतल्यास फीस मध्ये विशेष सवलत.

📑 Offline+Recorded Batch+Notes - Fee: ₹3000/-

📲 Online-Live+Recorded Batch - Fee: ₹499/-

📞 अधिक माहितीसाठी संपर्क. 
पुणे 9890192929 / नाशिक 8929728408 / छ. संभाजीनगर 7669098308 / जळगाव 8929728418 / धुळे 8929728416 / नागपूर 8587995067 / नांदेड 7972583951

Loading...

PRICE
₹3,000
₹5,000
40.00% off
Choose Currency: