
Description
इतिहास विषयाची तोंडओळख.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित सेवा पूर्व परिक्षा.
महाराष्ट्र राज्य अराजपत्रित सेवा पूर्व परिक्षा.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित सेवा मुख्य परिक्षा.
महाराष्ट्र राज्य अराजपत्रित सेवा मुख्य परिक्षा.
इतर तांत्रिक सेवा पूर्व परिक्षा.
वैशिष्ट्ये:
इतिहास विषयाच्या सर्वांगिण तयारीसाठी उपयुक्त.
प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास समाविष्ट.
महाराष्ट्राच्या इतिहासावर विशेष भर.
इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून तयारी करताना उपयुक्त.
सोप्या भाषेत सखोल आणि नेमके विश्लेषण.
स्पर्धा परीक्षा इतिहास विषयाची तोंडओळख.
Have a coupon?
