MPSC PRE - FOCUSED BATCH 2025 -  MARATHI

Description

📚 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025.

📑 राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, वनसेवा,  इ.

🎯 PRE - FOCUSED BATCH 2025

🔖 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार्या परीक्षेसाठी.

📣 बॅच सुरू - 21 एप्रिल 2025

🕰️ वेळ - दुपारी 4 ते 7

🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार

🎙️ माध्यम - मराठी

⏳ कालावधी - 4 महिने.

🆓 मोफत लेक्चर्स 21 ते 26 एप्रिल 2025.

🌀 कोर्स समावेश -

📒 प्रिलिम्स GS + CSAT

📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.

📑 पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये -

🔸आयोगाच्या बदललेल्या परिक्षापद्धती नुसार बॅचचे नियोजन.

🔸तज्ज्ञ आणि अनुभवी विषयतज्ज्ञ.

🔸नागरीसेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी परिक्षभिमुख मार्गदर्शन.

🔸पूर्व परीक्षेच्या प्रत्येक घटकाचे अद्ययावत (Current Update) अध्यापन.

🔸 चालू घडमोडींवर विशेष भर.

🔸आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक सराव चाचण्या.

🔸Qualifying CSAT साठी विशेष मार्गदर्शन.

🔸पूर्व परीक्षेपूर्वी विशेष उजळणी (Revision) सत्राचे आयोजन.

🔸पूर्व परीक्षेच्या Objective Pattern नुसार तयार केलेले स्वतंत्र व सविस्तर अभ्याससाहित्य.

🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/UniqueNewMPSC

✒ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/new-courses/304-mpsc-pre-focused-batch-2025

📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📍https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89

📞 संपर्क - 8929920917

Content

Locked
LIVE LECTURE
13 MAY, 2025
2:06 PM
Live
Locked
अंकगणित
23 JUNE, 2025
11:59 AM
Live
Locked
GEOGRAPHY & SCIENCE & C-SAT
14 AUGUST, 2025
7:52 AM
Live

MPSC PRE - FOCUSED BATCH 2025 - MARATHI

Have a coupon?