24th MARCH 2025 MPSC MAINS GS CUM PRELIMS MARATHI (ONLINE)

Description

🎯 MPSC - राज्यसेवा 2025 One Year GS Integrated Batch.

🆕 आयोगाच्या DESCRIPTIVE पॅटर्ननुसार.

🎥 OFFLINE + ONLINE BATCH.

📣 बॅच सुरू - 24 मार्च 2025
🕰️ वेळ - स. 8 ते 10
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 1 वर्ष.

🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर्स 24 ते 28 मार्च 2025.

🌀 कोर्स समावेश -
📒 प्रिलिम्स GS + CSAT
⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य. (रेकॉर्डेड बॅचसाठी PDF स्वरूपात)
📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
📽️ मुलाखत मार्गदर्शन.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸बदललेल्या वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमानुसार बॅचचे नियोजन.
🔸 विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन व सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य. 
🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्रांचे आयोजन.
🔸 मुलाखतीसाठीच्या तयारीसाठी विशेष उपक्रम
🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्रांचे आयोजन
🔸 ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸 युनिक पब्लिकेशन्सची पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/ACPfstKyo5ooJibX6

🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquepunempscbatch

📚 ऑफलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.com/admissions/course/5/mpsc-integrated-batch-marathi-medium-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

📱 ऑनलाईन बॅचच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.com/admissions/course/146/mpsc-2024-one-year-integrated-batch

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📍https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89

📞 संपर्क - 8929920917

Content

Locked
MAINS FOCUDED LECTURE SERIES ( ECONOMICS )
5 DECEMBER, 2025
11:30 AM
Live
Locked
MPSC MAINS UNIQUE MODULE INDIAN SOCIETY (2025-26
16 FEBRUARY, 2026
2:27 PM
Live

24th MARCH 2025 MPSC MAINS GS CUM PRELIMS MARATHI (ONLINE)

Have a coupon?