1st JAN 2025 मराठी व्याकरण (RECORDED)

Description

📚 द युनिक ॲकॅडमी, पुणे.

🎥 मराठी व्याकरण - RECORDED BATCH.

🎙️By : निलेश देशपांडे

🧮 MPSC - राज्यसेवा, COMBINE (GR. B & C) सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

🗓️ बॅच सुरु - 1 जानेवारी 2025

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸मॉड्युल स्वरुपात सर्व घटक व उपघटकांचे सोप्या भाषेत अध्यापन.
🔸प्रत्येक घटकांच्या वर्ग चाचण्या व सत्र चाचण्या उपलब्ध.
🔸छापील अभ्यास साहित्य व सर्व चाचण्या घरपोच उपलब्ध.
🔸व्याकरण, लेखन, सारांश लेखन इ. घटकांचा समग्र आढावा.
🔸राज्यसेवा परीक्षा, संयुक्त परीक्षा व सर्व सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.
🔸शंका निरासन सत्र (लाईव्ह सेशन) व मेंटॉरशिप उपलब्ध.
🔸पूर्ण कोर्स 45 दिवसाचा आहे - ॲपवर कोर्स कालावधी 3 महिने (90 दिवस) असेल. 
🔸एक व्हिडिओ 3 वेळेस पाहता येईल.

🔖 रेकॉर्डेड बॅच द युनिक ॲकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध.

💰 Fees - ₹999/- (Including GST)

📳 द युनिक ॲकॅडमी चे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप - https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

📞 संपर्क - 8929920917

1st JAN 2025 मराठी व्याकरण (RECORDED)

₹999₹1,99951% off
Have a coupon?

₹999