आदिवासी विकास विभाग भरती 2023

Description

📚 आदिवासी विकास विभाग भरती 2023

🧮 लघुलेखक/विकास निरीक्षक/संशोधक सहायक/ लिपिक/गृहपाल/अधीक्षक/ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहायक/प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवक.

💠 एकूण पदे - 602

🎥 ONLINE RECORDED BATCH.

🌀 बॅच सुरु - 26 नोव्हेंबर 2023

🎙️माध्यम - मराठी
🗓️ कालावधी - 4 महिने
(Recorded Access For 4 Months)

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित रेकॉर्डेड बॅच.
🔸तज्ज्ञ अनुभवी विषय प्राध्यापकांमार्फत रेकॉर्डेड लेक्चर्स.
🔸दर्जेदार अभ्यास साहित्य डिजीटल स्वरुपात.
🔸5000+ PYQ सराव प्रश्न ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध.
🔸मराठी, इंग्रजी विषयांच्या 5 सराव चाचण्या ऑनलाईन स्वरुपात.

💰 शुल्क - ₹ 999/-

📱 रेकॉर्डेड बॅच द युनिक अॅकॅडमीच्या अॅपवर उपलब्ध.

📞 संपर्क - 8929920917

आदिवासी विकास विभाग भरती 2023

₹999₹1,99951% off
Have a coupon?

₹999